BSSUM
Brahmaneshwar Shaikshanik Samajik Unnati Mandal, Phondaghat
निसर्गाच्या सौदर्याने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषि क्षेत्रामध्ये विकसित झालेले तंत्रज्ञान तळागाळातील शेतकर्यापर्यंत पोहोचले तर शेतीचा व पर्यायाने शेतकर्यांचा विकास होऊ शकतो. हा दृष्टिकोन ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट येथे कृषि तंत्र विद्यालयाची स्थापना सन २००६ मध्ये करण्यात आली. सन २००९ मध्ये विद्यार्थ्यांना कृषि संबंधित आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय व विज्ञान विषयक शिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी कै. राजाराम मराठे उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान शाखा) सुरू करण्यात आले.
