Project Description

शेततळ्यामध्ये प्लॅस्टिक फिल्म अस्तरीकरणासाठी महाराष्ट्र शासन कृषि विभागाने राष्ट्रीय फलोत्पादन / महाराष्ट्र रोजगार हमी योजना / कोरडवाहू योजनांसाठी पात्र असणारे ५०० मायक्रॉन जाडीचे यु. व्ही. स्टॅबिलायझर एच. डी. पी. ई. जिओमेम्ब्रेन IS 15351:2015 Type – 2 अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करून के. सी. आर. डॉलर ब्रॅंड आम्ही बनविलेले आहे.

२० वर्षाचा प्लास्टीक उत्पादनाचा असलेला अनुभव व आत्याधुनिक चचणी केंद्राच्या निश्कर्षावरुन उत्कृष्ठ दर्जाचे सुरक्षीत, मजबुत व टिकावू ५ वर्षे लिखित (हमी) वॉरंटी असलेले हाताळण्यासाठी सुलभ व सोयिस्कर असे शेततळ्यासाठी लागणारे प्लॅस्टिक बनविले आहे.

Contact