Project Description

आम्ही गेली २१ वर्षे विशालविटा साप्ताहीक निर्भिडपणे चालवत आहोत. आमच्या असंख्य ग्राहकांच्या आग्रहास्तव आम्ही http://www.vishalvivah.com हे संकेतस्थळ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरु करत आहोत. सदर संकेतस्थळाच्या माध्यमातुन आपण जगाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यातुन आमच्या सभासदांची माहीती घेवु शकता. त्यामुळे आपणास स्थळांच्या माहितीसाठी करावा लागणारा वेळ व खर्च नक्कीच वाचेल शिवाय आपल्या वधु-वरांना अनुरुप जोडीदार शोधताना जास्तित-जास्त पर्याय उपल्ब्ध होतील. आता आपण घर बसल्या आपल्याला मनपसंत जावई किंवा सुन निवडू शकता.