जिल्हाधिकारी कोल्हापूर यांजकडून
कोल्हापूर जिल्हा परिषद, कोल्हापूर निवडणूक – २०२६
क्रमांक: कार्यासन-१२/जिपपंस/निवडणूक/आरआर-२०१/२०२६ अधिनियम: महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा (मतदार विभाग आणि निवडणूक घेणे) नियम, १९६२ मधील नियम ६६ अन्वये.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६८ निवडणूक विभागातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे खालीलप्रमाणे प्रसिद्ध केली आहेत.
निवडून आलेल्या सदस्यांची यादी (परिशिष्ट)
पंचायत समिती निवडणूक – २०२६ (शाहुवाडी तालुका)
शाहुवाडी पंचायत समितीच्या ८ निर्वाचक गणातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे:
Refer Original Source and All Data : https://kolhapur.gov.in/
Total Views: 124Daily Views: 1