जिल्हाधिकारी कोल्हापूर यांजकडून

कोल्हापूर जिल्हा परिषद, कोल्हापूर निवडणूक – २०२६

क्रमांक: कार्यासन-१२/जिपपंस/निवडणूक/आरआर-२०१/२०२६ अधिनियम: महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषदा (मतदार विभाग आणि निवडणूक घेणे) नियम, १९६२ मधील नियम ६६ अन्वये.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६८ निवडणूक विभागातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे खालीलप्रमाणे प्रसिद्ध केली आहेत.

 

निवडून आलेल्या सदस्यांची यादी (परिशिष्ट)

अ. क्र. निवडून आलेल्या सदस्याचे नाव कायमचा पत्ता कोणत्या पक्षातून निवडून आले निवडणूक विभागाचा क्रमांक व नाव आरक्षण
पाटील पेरीडकर (दादा) सर्जेराव बंडू मु.पो. पेरीड, ता. शाहुवाडी जन सुराज्य शक्ती १- शित्तुर तर्फे वारुण सर्वसाधारण
पाटील (भैय्या) अमरसिंह हंबीरराव मु.पो. भेडसगाव, ता. शाहुवाडी शिवसेना (उ.बा.ठा.) २- सरुड नागरिकांचा मागासवर्ग
गायकवाड राजकुंवर रणवीरसिंग मु.पो. सुपात्रे ता. शाहुवाडी नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी ३- बांबवडे नागरिकांचा मागासवर्ग
वेल्हाळ स्नेहल केतन मु.पो. गजापूर, ता. शाहुवाडी जन सुराज्य शक्ती ४- आंबार्डे सर्वसाधारण (महिला)
पाटील जयंत प्रदीप आमदार वाडा, कोडोली ता. पन्हाळा नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी ५- सातवे सर्वसाधारण
पाटील अमरसिंह (भाऊ) यशवंतराव मु.पो. कोडोली ता. पन्हाळा अपक्ष ६- कोडोली सर्वसाधारण
पाटील भगवान पंडितराव मु.आसुर्ले, ता. पन्हाळा नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी ७- पोर्ले तर्फे ठाणे सर्वसाधारण
पाटील पुजा दिलीप ठाणे ता. पन्हाळा नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी ८-यवलुज सर्वसाधारण (महिला)
पाटील वर्षाराणी अरुण मु.पो. कोतोली, ता. पन्हाळा शिवसेना ९- कोतोली नागरिकांचा मागासवर्ग (म)
१० बेलेकर शोभा युवराज मु.पो.कळे, ता. पन्हाळा जन सुराज्य शक्ती १०- कळे नागरिकांचा मागासवर्ग (म)

पंचायत समिती निवडणूक – २०२६ (शाहुवाडी तालुका)

शाहुवाडी पंचायत समितीच्या ८ निर्वाचक गणातून निवडून आलेल्या सदस्यांची नावे:

 
अ. क्र. सदस्याचे नाव पत्ता पक्ष निर्वाचक गण आरक्षण
भोसले प्रियांका तानाजी शित्तुर तर्फ वारुण जन सुराज्य शक्ती ०१-शित्तुर तर्फे वारुण सर्वसाधारण (महिला)
खोत अमरसिंह नारायण मु. खोतवाडी, ता. शाहुवाडी जन सुराज्य शक्ती ०२-येलुर सर्वसाधारण
पाटील माधुरी दिलीप मु.पो. कोतोली (वारणा) शिवसेना (उ.बा.ठा.) ०३-भेडसगाव सर्वसाधारण (महिला)
पाटील धनश्री जयंत मु.पो. सरुड शिवसेना (उ.बा.ठा.) ०४-सरुड सर्वसाधारण (महिला)
चौगुले अभयसिंह बाळासाहेब मु.बांबवडे नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी ०५-बांबवडे सर्वसाधारण
पाटील लक्ष्मी बाबुराव पिशवी, ता. शाहुवाडी नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी ०६-साळशी नागरिकांचा मागासवर्ग (म)

Refer Original Source and All Data : https://kolhapur.gov.in/